शब्द मागे घेण्यात ही मोठंपण असतो | Dada Bhuse | Abdul Sattar | SupriyaSule | NCP | Shivsena

2022-11-07 41

मनमाड-मंत्री महोदयाच्या तोंडून जर चुकीचे शब्द निघाले असतील तर ते त्यांनी मागे घ्यावे.. शब्द मागे घेण्यात ही मोठंपण असतो.. महिलांचा सन्मान करने ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे...मात्र काही लोक जाणीव पूर्वक नको ते आरोप करत आहे हे पण चुकीचे आहे... दादा भुसे, पालकमंत्रीमनमाड येथील गुरुद्वारा गुपत सर साहेब या ठिकाणी गुरुनानक जयंती निमित्त जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे हे आले असता त्यांना पत्रकारांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार खासदार सुप्रिया सुळे यांच्या बाबत केलेल्या वक्तव्य याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी यावेळी सांगितलं मंत्री महोदयांनी जर असे वक्तव्य केले असेल तर त्यांनी त्यांचं वक्तव्य मागे घ्यावी असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले

#DadaBhuse #AbdulSattar #SupriyaSule #NCP #Shivsena #Maharashtra #SharadPawar #AjitPawar